यशवंतांकडून जाणून घ्या 2020च्या राज्यसेवा मुलाखतीची तयारी कशी करावी? | Round Table Discussion | MPSC
नमस्कार मित्रांनो,
Toppers संवाद मध्ये आज आपण महाराष्ट्रातील पहीली गोल मेज चर्चा पाहणार आहोत.
यामध्ये आपण यशवंतांकडून जाणून घेणार आहोत की 2020 च्या राज्यसेवा मुलाखतीची तयारी कशी करावी?
या चर्चेत unacademy चे educator किरण गायकवाड सर तीन अधिकार्यांसोबत 2020 मधील राज्यसेवा मुलाखतीची तयारी कशी करावी यावर चर्चा करणार आहेत.
यामध्ये ते त्यान्ची तयारी करत असतानाचे अनुभव सांगणार आहेत.
चर्चेत सहभागी होणारे अधिकारी आहेत, उपजिल्हाधिकारी दत्तू बाळू शेवाळे (Rank 5), उपजिल्हाधिकारी पियुष सुधीर चिवंडे (Rank 12) व वित्त व लेखा अधिकारी डॉ.विशाल भेदुरकर-पाटील सर.
चला तर खालील लिंक वर क्लिक करा आणि हा विडिओ नक्की पहा.
Join courses and batches for MPSC 2020 on Unacademy and Prepare with Top MPSC educators: https://bit.ly/37nkNpf
Use the referral code “MPSCEXAMS10” and get a 10% discount on the Unacademy PLUS Subscription.
Unacademy Plus Subscription Benefits:
1. Learn from your favorite teacher
2. Dedicated DOUBT sessions
3. One Subscription, Unlimited Access
4. Real time interaction with Teachers
5. You can ask doubts in live class
6. Download the videos & watch offline
Check out Plus Subscription: https://unacademy.com/subscribe/GNFFE
#MPSC2020#MPSCINTERVIEW#MPSC2019#RAJYASEVA
Download the Unacademy Learning App here:
Android: https://goo.gl/02OhYI
iOS: https://goo.gl/efbytP
Watch this video to give an early kickstart to your MPSC 2020 preparation. #MPSC2020 #Rajyaseva #Self_Preparation
यशवंतांकडून जाणून घ्या 2020च्या राज्यसेवा मुलाखतीची तयारी कशी करावी? | Round Table Discussion | MPSC
Love the show? Hit ‘Like’, Subscribe and Share with your friends.
cisco academie