OPERATING SYSTEMSOS Linux

उबुंटू मराठी चित्रपट _ Ubuntu Marathi Movies..

विद्यार्थ्यांचे आपल्या शाळेबद्दलचे प्रेम दर्शवणारी चित्रपट…..उबुंटू

source

ubuntu

24 thoughts on “उबुंटू मराठी चित्रपट _ Ubuntu Marathi Movies..

  • खुप छान माहितपूर्ण चित्रपट,Dr. बाबा साहेबांनी आपल्या LA Sanvidhan त Shikshan किती महत्त्वाचे आहे ❤❤

  • असे पिक्चर अजून तयार व्हायला हवेत..किती सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि मुलांची कामं पण सुरेख..भाग्यश्री तर एकदम कडक अभिनय😊
    सारंग सराना अशा भूमिकेत पाहणं हा पण एकदम सुखद धक्का होता

  • Lok ashadi ekadashi sati upawas karu apn Abdul sati karu… 🥰

  • शिक्षण माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, खायला अर्धी भाकर जरी भेटली तरी शिक्षण सोडू नका, शिकलेले शिक्षण कधीच वाया जात नाही 🙏😇

  • अप्रतिम🎉🎉🎉

  • Are english subtitles available anywhere?

  • I don't understand the Marathi language. But some things are not limited to a certain language. It's a beautiful movie ❤️

    Moreover the music too is beautiful here🌼

  • Khup khup chan moovie ahe, mazyakade shabd nahi kahi bolayala,

    Sarva mulana ha movie bagitala pahije

    Must watch movies
    Best marathi movie

  • खरंच हा चित्रपट पाहिला की बालपण डोळ्यासमोर येवून थांबते. आणि शेवट काळजाला चटका लावून जाणारा आहे ❤

  • शिक्षणाबद्दल एवढी आवड ❤बघुन प्रोत्साहन मिळाले आहे 🤞🎖️🇮🇳

Comments are closed.